Meaning : कुराणातील ईश्वराचे वाक्य.
Example :
मौलवी तोंडाने कुराणातील आयता पुटपुटत होता
Translation in other languages :
Meaning : ज्याचे चारही कोन काटकोन आहेत असा.
Example :
ह्या आयत मैदानाची लांबी आणि रुंदी किती आहे?
Translation in other languages :