Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाण्यात विरघळणारा व चवीने तुरट असलेला एक पदार्थ जो लाल लिटमस निळा करतो व आम्लाशी संयोग झाल्यावर ज्याच्यापासून लवण व पाणी तयार होते.
Example : रासायनिक प्रयोगशाळेत प्रयोग करताना आम्लारीचा उपयोग करतात.
Synonyms : अल्क, अल्कली, खार
Translation in other languages :हिन्दी English
पानी में घुलनशील यौगिक पदार्थ जो लिटमस को नीला कर देता है और अम्ल के साथ क्रिया करके लवण और जल बनाता है।
Any of various water-soluble compounds capable of turning litmus blue and reacting with an acid to form a salt and water.
Install App