Meaning : जिला आमंत्रण देऊन बोलावले आहे अशी व्यक्ती.
Example :
हा कार्यक्रम केवळ आमंत्रितांसाठीच आहे.
Synonyms : निमंत्रित
Meaning : ज्याला बोलावणे केलेले आहे असा.
Example :
सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी यजमान दारावर उभे होते.
Synonyms : निमंत्रित
Translation in other languages :