Meaning : अवास्तविक कल्पना.
Example :
अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
Example :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
Synonyms : कल्पना, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप