Meaning : स्वतः मर्जीने.
Example :
त्याने हे काम स्वेच्छेने स्वीकारले आहे.
Synonyms : आपल्या मनाने, आपल्या मर्जीने, राजीखुशीने, स्वखुशीने, स्वताःच्या मनाने, स्वेच्छेने
Translation in other languages :
अपनी इच्छा या मर्जी से।
वह स्वेच्छापूर्वक यह काम कर रहा है।