Meaning : स्वतःवर बेतलेली घटना किंवा गोष्ट.
Example :
मी गांधीजींच्या आपबीतीवर लिहिलेले पुस्तक वाचले आहे.
आज पत्रपरिषद घेऊन अमितने आपबीती सांगितली.
Translation in other languages :
अपने ऊपर बीती हुई घटना। स्वयं अनुभव की हुई घटनाओं का वृतान्त।
मैनें गाँधीजी की आपबीती पर लिखी पुस्तक पढ़ी है।An event as apprehended.
A surprising experience.