Meaning : एखाद्या गोष्टीच्या मूळाशी संबंध असलेला.
Example :
प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा, सोयी व सवलती आवश्यक असतात.
Synonyms : पायाभूत, मूलभूत, मौलिक
Translation in other languages :
Being or involving basic facts or principles.
The fundamental laws of the universe.