Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था.
Example : पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली
Synonyms : अधण, उकळी, कढ
Translation in other languages :हिन्दी
गरमी पाकर फेन के साथ ऊपर उठने की क्रिया।
Meaning : डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी.
Example : आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो
वह पानी जो दाल,चावल आदि पकाने के लिए पहले गरम किया जाता है।
Install App