Meaning : शरीराच्या पलीकडे असणारे मानवीय अस्तित्वाचे एक तत्त्व.
Example :
आत्मा अविनाशी आहे
Translation in other languages :
Meaning : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
Example :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
Synonyms : चैतन्य