Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आतंकवादाचा किंवा आतंकवादाशी संबंधित.
Example : हल्ली अनेक नेते दहशतवादी कारवायांत सहभागी असतात.
Synonyms : अतिरेकी, खाडकू, दहशतवादी, हिंसाचारी
Translation in other languages :हिन्दी
आतंकवाद का या आतंकवाद से सम्बन्धित।
Meaning : दहशतवादाला पाठिंबा देणारा.
Example : दहशतवादी व्यक्ती देशात दहशत निर्माण करत आहेत.
Synonyms : दहशतवादी
Translation in other languages :हिन्दी English
जो उग्रवाद का समर्थन करता हो।
(used of opinions and actions) far beyond the norm.
Install App