Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : संरक्षण होईल असे ठिकाण.
Example : अतिरेकी आश्रय शोधत गावात आले अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
Synonyms : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
Meaning : पलिकडले दिसणार नाही असा अडथळा.
Example : रामूने पुस्तकाचा आडोसा करून विड्या लपवल्या.
Translation in other languages :हिन्दी
ऐसी रोक जिससे सामने की वस्तु दिखाई न पड़े।
Install App