Meaning : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.
Example :
वहीवर आडवी रेघ ओढ.
Meaning : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
Example :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
Synonyms : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर
Translation in other languages :
Meaning : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.
Example :
पेन्सिल आडवी ठेवा.