Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
Example : त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
Synonyms : अडेलतट्टूपणा, हेकेखोरपणा
Translation in other languages :हिन्दी English
अपनी अनुचित बात पर भी अड़े रहने की अवस्था या भाव।
The trait of being difficult to handle or overcome.
Install App