Meaning : आठवण करून देणारी गोष्ट.
Example :
Translation in other languages :
Meaning : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणण्याची क्रिया.
Example :
माणूस संकटात असला म्हणजे देवाचे स्मरण करू लागतो.
Synonyms : स्मरण
Translation in other languages :
The cognitive processes whereby past experience is remembered.
He can do it from memory.