Meaning : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
Example :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
Translation in other languages :
Meaning : आठ दिवसांचा कालावधी.
Example :
ह्या कामाला आठवडा पुरणार नाही.
Translation in other languages :