Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीरातील तंत्राच्या बिघाडामुळे किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा शारीरिक त्रास.
Example : संतुलित आहार, विहार आणि विचाराने रोग टाळता येतात
Synonyms : दुखणे, रोग, विकार, व्याधी
Install App