Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word आजन्म from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

आजन्म   क्रियाविशेषण

1. क्रियाविशेषण / काळदर्शक

Meaning : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.

Example : त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत

Synonyms : आजीव, आमरण, आयुष्यभर, जन्मभर


Translation in other languages :

जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।

गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।
अंतिम दम तक, आजीवन, आमरण, उम्र भर, ज़िंदगी भर, जिंदगी भर, जीवन भर, जीवनपर्यन्त, ताउम्र, मृत्युपर्यन्त
2. क्रियाविशेषण / काळदर्शक

Meaning : आयुष्याच्या अंतापर्यंत.

Example : तो आजीवन वाईट गोष्टींपासून दूर राहिला.

Synonyms : आजीवन, आयुष्यभर, जीवनभर

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।