Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word आघाडी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

आघाडी   नाम

1. नाम / भाग

Meaning : एखाद्या वस्तूचा पुढील भाग.

Example : आमच्या घराचा पुढचा भाग पूर्वेकडे आहे

Synonyms : अग्रभाग, अघाडी, पुढचा भाग, पुढा


Translation in other languages :

किसी वस्तु आदि के आगे का भाग।

इस नाव के अगले भाग में कई छिद्र हो गए हैं।
अगला भाग, अगाड़ी, अगाड़ू, अगारी, अग्र भाग, अग्रभाग, आगा

The side that is seen or that goes first.

front

Meaning : ज्याला अनुलक्षून कृती वा प्रयत्न करायचे ते क्षेत्र.

Example : घरची आघाडी तू सांभाळ बाहेरची मी सांभाळतो.

Meaning : एखादे विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नरत असलेला गट किंवा अनेक गटांचासमूह.

Example : राष्ट्रीय आघाडीला संसदेत निर्विवाद बहुमत मिळाले नाही.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।