Meaning : बस गाड्या जेथून सुटतात वा येतात ते ठिकाण.
Example :
आगारात प्रवाशांची गर्दी आहे.
ही बस ताडदेव आगारापर्यंत जाते.
Translation in other languages :
वाहनों के प्रारंभ होने व रुकने का स्थान।
बस अड्डे पर यात्रियों की भीड़ लगी है।