Meaning : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
Example :
त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
Synonyms : पुढचा, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
Translation in other languages :
Meaning : पुढे येणारा वा घडणारा.
Example :
आमच्या संस्थेचे आगामी नाटक पुढल्या महिन्यात रंगभूमीवर येईल
Synonyms : पुढील
Translation in other languages :
Of the relatively near future.
The approaching election.