Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
Example : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
Synonyms : चुणचुणणे, भाजणे
Translation in other languages :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
Meaning : जळजळ होणे.
Example : गरमीत माझ्या पायाची आग होते.
Synonyms : जळजळ होणे, दाह होणे
जलन महसूस करना।
Feel hot or painful.
Install App