Meaning : एखादी गोष्ट, कार्य इत्यादीस योग्य न मानता त्याविषयी काही म्हणणे.
Example :
तो सरकारच्या नीतीचा विरोध करत आहे.
Synonyms : विरोध करणे, विरोध दर्शविणे, विरोधात जाणे, हरकत घेणे
Translation in other languages :
किसी बात, कार्य आदि को ठीक न मानते हुए उसके बारे में कुछ कहना।
वह सरकारी नीति का विरोध करता है।