Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
Example : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
Synonyms : बनावट, रूप, स्वरूप
Meaning : घडवल्यावर मिळणारे रूप.
Example : ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
Synonyms : घडण, घाट
Translation in other languages :हिन्दी
गढ़ने के बाद प्राप्त होने वाला रूप।
Install App