Meaning : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
Example :
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
Synonyms : अक्कल, समज, समज-उमज
Translation in other languages :
A general conscious awareness.
A sense of security.Meaning : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
Example :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
Synonyms : बोध
Translation in other languages :
The process of perceiving.
perception