Meaning : कानापर्यंत.
Example :
गोल चेहरा असणारी व्यक्ती आकर्ण हसली तर चेहरा आणखी आडवा दिसतो.
Translation in other languages :
Meaning : कानापर्यंत पोहचलेला किंवा पसरलेला.
Example :
चित्रांकित आकर्ण नयनांमुळे चित्र उठून दिसत आहे.
Translation in other languages :