Meaning : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
Example :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
Translation in other languages :
Meaning : हातापायास आचके बसतात असा रोग.
Example :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.