Meaning : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
Example :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
Synonyms : अंक
Translation in other languages :
Meaning : बाकदार टोक.
Example :
त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
Meaning : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
Example :
तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
Meaning : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
Example :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
Synonyms : नांगी
Meaning : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
Example :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
Synonyms : हूक
Translation in other languages :
Meaning : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
Example :
हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
Translation in other languages :