Meaning : चोखून किंवा कापून खावयाचे एक प्रसिद्ध फळ.
Example :
आंबा हा फळांचा राजा आहे
Meaning : एक प्रसिद्ध फळझाड,याची फळे चोखून किंवा कापून खातात.
Example :
राम तिथे आंब्याच्या सावलीत बसला आहे
Synonyms : आम्रवृक्ष
Translation in other languages :
गर्म देशों में पाया जाने वाला एक बड़ा, सदाबहार पेड़ जिसके रसीले फल खाए या चूसे जाते हैं।
आम की लकड़ी का उपयोग साज-सज्जा की वस्तुएँ बनाने में किया जाता है।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree