Meaning : दृष्टी नसलेली व्यक्ती.
Example :
लुई ब्रेल ह्यांनी आंधळ्यांसाठी लिपी तयार केली.
Synonyms : दृष्टीहीन, नेत्रहीन
Translation in other languages :
दृष्टिहीन या नेत्रहीन व्यक्ति।
अंधों के लिए ब्रेल लिपि का आविष्कार हुआ।People who have severe visual impairments, considered as a group.
He spent hours reading to the blind.Meaning : एखाद्या भावनेच्या प्रभावामुळे भान, विवेक हरवून बसलेला.
Example :
तो सूडाच्या भावनेने आंधळा झाला होता.
Synonyms : अंध
Translation in other languages :