Meaning : साहजिक वा निसर्गानियमांप्रमाणे नसलेला.
Example :
त्याच्या अस्वाभाविक वागण्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.
Synonyms : असामान्य
Translation in other languages :
जो स्वाभाविक न हो।
आजकल उसमें कुछ अस्वाभाविक लक्षण दिखाई दे रहें हैं।