Meaning : योगशास्त्रानुसार पंच क्लेशांपैकी एक.
Example :
आत्मा आणि चित्त हे भिन्न आहेत त्यांना एकच मानणे हीच अस्मिता आहे.
Translation in other languages :
योगशास्त्र के अनुसार पंच क्लेशों में से एक।
आत्मा और चित्त नितांत भिन्न हैं इन्हें एक मान लेना ही अस्मिता है।Meaning : आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना.
Example :
ह्या चळवळीमुळे इथल्या लोकसमूहाची अस्मिता जागृत झाली.
Translation in other languages :
स्व-अस्तित्व के महत्त्वपूर्ण होने का भाव या अवस्था।
इस आन्दोलन के कारण यहाँ के लोगों की अस्मिता जागृत हो गई।