Meaning : सीमांनी बांधला न गेलेला.
Example :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
Translation in other languages :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.Meaning : सीमा नाही असा.
Example :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
Synonyms : अनंत, अनन्वित, अपार, अमर्याद, निस्सीम
Translation in other languages :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।