Meaning : साधण्याला साध्य करून घेण्याला कठीण.
Example :
असे असाध्य काम करण्यासाठी चिकाटीचा मनुष्य हवा
Synonyms : असाध्नीय
Meaning : उपाय योजना लागू न पडणारा.
Example :
अत्याधुनिक चिकित्सापद्धतीमुळे अनेक असाध्य रोगांवर चिकित्सा संभव आहे
Translation in other languages :
जिसकी चिकित्सा संभव न हो।
रक्त कैंसर अभी भी असाध्य रोग है।