Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विशेष लक्षणांनी युक्त असा.
Example : स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
Synonyms : अनन्यसाधारण, अलौकिक, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण
Meaning : सामान्य नसणारा.
Example : एखादी असामान्य गोष्ट असेल तर मलादेखील सांग.
Synonyms : असामान्य, खास, विशेष
Translation in other languages :हिन्दी
जो सामान्य न हो।
Install App