Meaning : सहमत नसलेला.
Example :
काही जण ह्या प्रस्तावाशी असहमत होते.
Translation in other languages :
Meaning : ज्यावर कोणाचेही सारखे मत नाही असा किंवा एक मत नसलेला.
Example :
कधीकधी असहमत प्रस्तावदेखील संमत होतो.
Translation in other languages :
Not agreeing with your tastes or expectations.
Found the task disagreeable and decided to abandon it.