Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जे खरे नाही ते.
Example : असत्य कधीही टिकू शकत नाही
Synonyms : अनृत, खोटे, झूट, मिथ्या
Translation in other languages :हिन्दी English
वह जो सत्य न हो।
The state of being false or untrue.
Meaning : सत्याला धरून नाही असा.
Example : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
Synonyms : खोटा, खोटारडा, झूट, झूठ, लटका
जो असत्यता से भरा हुआ हो।
Not according with the facts.
Install App