Meaning : तृप्तता नसलेला.
Example :
अतृप्त माणसाला नेहमीच सर्व गोष्टींची हाव असते
Translation in other languages :
Meaning : प्रसन्न नसलेला.
Example :
रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील अप्रसन्न होते
Synonyms : अप्रसन्न, नाखूश, नाराज, रुष्ट
Translation in other languages :
Not pleased. Experiencing or manifesting displeasure.
displeased