Meaning : दुःख झाल्याने डोळ्यातून पाणी काढणे.
Example :
आपल्या आईपासून दूर झाल्यामुळे श्याम रडत होता
Synonyms : अश्रू ढाळणे, रडणे, रुदन करणे
Translation in other languages :
पीड़ा, दुख, सुख, क्रोध,आदि के भावातिरेक में आँख से आँसू गिराना।
अपनी माँ से बिछुड़ने के कारण श्याम रो रहा था।