Meaning : असा वायू, जो डोळ्यात गेला असता डोळ्यांची जळजळ होते व डोळ्यांतून पाणी येते.
Example :
अश्रुधुराचा उपयोग करून पोलिसांनी गर्दी पांगवली.
Translation in other languages :
A gas that makes the eyes fill with tears but does not damage them. Used in dispersing crowds.
lachrymator, lacrimator, tear gas, teargas