Meaning : शुद्ध नसण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
अशुद्धतेमुळे मी बाजारातून खाद्य-पदार्थ विकत घेत नाही, पण काय करू नाइलाज आहे.
Translation in other languages :
विशुद्ध न होने की अवस्था या भाव।
अशुद्धता के कारण मैं बाज़ार से खाद्य वस्तुएँ नहीं खरीदना चाहता,पर क्या करूँ मज़बूरी है।