Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द.
Example : आज पहिल्या तासात बाई अव्ययाविषयी माहिती देतील.
Synonyms : अविकारी शब्द
Translation in other languages :हिन्दी
व्याकरण में वह शब्द जिसका प्रयोग सब लिंगों, विभक्तियों तथा वचनों में समान रूप से हो।
Meaning : ज्यात फरक किंवा बदल होत नाही असा.
Example : आत्मा अव्यय आहे.
सदा एक जैसा रहनेवाला।
Install App