Meaning : नैतिक नसलेले.
Example :
त्याने हा पैसा अनैतिक मार्गाने मिळवलेला आहे
Synonyms : अनैतिक
Translation in other languages :
जिसमें नैतिकता न हो या जो नैतिक न हो।
जब राष्ट्र के कर्णधार ही घूसखोरी, चोरी जैसे अनैतिक काम करेंगे तो इस देश का क्या होगा!।Deliberately violating accepted principles of right and wrong.
immoralMeaning : नियमाला सोडून असलेला.
Example :
तो अवैध कृत्य करताना पकडला गेला.
Synonyms : गैरकायदेशीर, नियमबाह्य, बेकायदा, बेकायदेशीर