Meaning : भरवंसा ठेवण्यास अयोग्य व्यक्ती.
Example :
अविश्वासूंना मंत्रिमंडळातून वगळ्ण्यात आले.
Translation in other languages :
वह व्यक्ति जो विश्वास का पात्र न हो।
आधुनिक युग में अविश्वासपात्र की पहचान मुश्किल है।Meaning : ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा.
Example :
ही माहिती अविश्वसनीय आहे
Synonyms : अविश्वसनीय
Meaning : विश्वास न ठेवणारा.
Example :
त्याला समजावून काही उपयोग नाही तो अविश्वासी माणूस आहे.
Synonyms : अविश्वासी, अविश्वासूक
Translation in other languages :