Meaning : विसावा न घेता केलेला वा होणारा.
Example :
ह्या संस्थेच्या उभारणीला त्यांचे अविश्रांत श्रम कारण झाले.
Meaning : विश्रांती न घेता.
Example :
मीराने अथक परिश्रम करून आपले लक्ष्य साध्य केले.
Synonyms : अथक
Translation in other languages :
Showing sustained enthusiastic action with unflagging vitality.
An indefatigable advocate of equal rights.