Meaning : विवाहित नसलेला पुरुष.
Example :
हे घर फक्त अविवाहित पुरुषाला दिले जाईल.
ह्या पदाकरीता फक्त अविवाहितच अर्ज करू शकतात.
Synonyms : अविवाहित पुरुष
Translation in other languages :
Meaning : लग्न न झालेला.
Example :
हे घर केवळ अविवाहित विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल
Translation in other languages :