Meaning : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
Example :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
Translation in other languages :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organMeaning : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
Example :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
Synonyms : अंग, खंड, घटक, भाग, हिस्सा
Translation in other languages :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.Meaning : बीजगणितातील एखाद्या संख्येचे भाग.
Example :
दोन, तीन, चार, सहा हे बाराचे अवयव आहेत.
Synonyms : गुणक
Translation in other languages :