Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अवनद्धवाद्य from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.
1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : ज्यात आतून पोकळ असलेल्या वस्तूच्या तोंडावर चामडे इत्यादींचा पातळ पडदा ताणून बसवलेला असतो आणि त्या पडद्यावर आघात करून ध्वनी निर्माण केला जातो असा वाद्याचा एक प्रकार.

Example : तबला, मृदंग ही अवनद्धवाद्ये आहेत

Synonyms : चर्मवाद्य


Translation in other languages :

A musical instrument in which the sound is produced by one object striking another.

percussion instrument, percussive instrument
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।