Meaning : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
Example :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
Synonyms : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
Translation in other languages :
Meaning : अवधचा किंवा अवधसंबंधित.
Example :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
Translation in other languages :