Meaning : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
Example :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
Synonyms : अंतराळ, अंतरिक्ष, आकाश, नभोमंडळ
Translation in other languages :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.Meaning : मधला काळ.
Example :
दोन अंकातील अवकाशात आम्ही नटाला भेटलो
Meaning : मोकळा वेळ.
Example :
सवड असली की मला भेटा.
मला आज बिल्कुल सवड नाही.
Translation in other languages :