Meaning : भाज्या इत्यादी लावण्याकरता, पाणी देण्याच्या सोईचा, तयार केलेला जमिनीचा तुकडा.
Example :
वांगी लावण्यासाठी तो वाफे तयार करतो आहे
Synonyms : वाफा
Translation in other languages :
A small area of ground covered by specific vegetation.
A bean plot.